Reviews that will make you choose
VikalpaGuru
रिपीटचा विचार सोडून यशाकडे – विकल्प गुरुची खरी साथ
"विकल्प गुरु चे संचालक संजय पद्मावत सर व सर्व स्टाफ यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे माझी मुलगी संचिता वाघ हिला उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SNDT Women’s University, Mumbai) येथे Computer Science Engineering या शाखेत प्रवेश मिळाला.
आता थोडक्यात विकल्प गुरु जॉइन करण्यापूर्वीची परिस्थिती सांगतो. CET चा निकाल आला आणि CET स्कोअर ८०.३५ पर्सेंटाइल होता. या पर्सेंटाइलवर आपल्याला चांगले कॉलेज आणि चांगली ब्रांच मिळणे शक्य नाही, असा विचार संचिता आणि मी दोघे करत होतो. त्यामुळे तिने रिपीट बॅचदेखील जॉइन केली होती.
पण निकाल आल्यावर पद्मावत सरांशी फोनवर चर्चा झाली. त्यांनी आम्हाला भेटायला बोलावले, आणि आम्ही संभाजीनगरला सरांना भेटायला आलो. चर्चेदरम्यान सरांनी संचिताच्या मनातून रिपीट करण्याचा विचार काढून टाकला आणि आम्हाला मानसिक आधार दिला. त्यांनी खात्री दिली की — “मी सांगेल तशी कॉलेज लिस्ट तयार करा आणि माझ्या सूचनांचे पालन करा; मी तुम्हाला एक चांगले कॉलेज आणि चांगली ब्रांच मिळवून देतो.”
सरांनी आपला शब्द खरा करून दाखवला. संपूर्ण प्रोसेस झाल्यावर आम्हाला लक्षात आले की चांगले काउंसिलिंग सेंटर निवडल्याचा किती मोठा फायदा झाला आहे."
Mr.Ramprasad Wagh
Admission secured in Usha Mittal Institute of Technology, Mumbai
Heartfelt Thanks to Team VikalpaGuru
"Thank you to the entire VikalpaGuru team for your constant guidance and support during our counseling journey. Your valuable insights, clear advice, and dedicated efforts helped us make confident and informed decisions. We truly appreciate your patience, care, and commitment toward every student’s success."
Ms. Aayesha Shaikh
Admission secured in Govt. Engineering College, Aurangabad
From Uncertainty to Admission Success with VikalpaGuru
"We are extremely grateful to Padmavat Sir and the entire VikalpaGuru team for their excellent guidance in choosing the right engineering branch. Sir’s insights were truly invaluable, and his honest advice about the evergreen branches helped us make the best decision. Because of his guidance, my daughter was able to secure admission to a government college in every round. We sincerely thank VikalpaGuru for their continuous support and dedication toward students’ success."
Ms. Surekha Vazir
Admission secured in Govt. Engineering College, Amravati